Tuesday, 15 October 2019

बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार


आमगाव,दि.15ः-गोंदिया आगारातून आमगाव तिल्ली-आमगाव या मार्गावर आज पिपरखारी जांभुरटोलागावाजळ बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना आज(दि.15) घडली.
जांभुरटोला येथे आमगाव तिल्ली बस क्र. mh06 s8852 ने ठाणाकडे जाणार्या मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने बसच्या चाकात येऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या इसमाचे नाव विलास मडावी असे आहे.पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...