देवरी: 2 तालुक्यातील ग्रा प सुरतोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथि म्हनुन पो पाटील परिहार, झोडे, हंसराज टेटे, रोशन पवार, पो पा भुते, सुरेंद्र कांबळे, मंगला टेम्भुरकर, बळीराम सोमवंशी युगेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तंबाखूमुक्त आणि प्लास्टिक मुक्त याविषयावर चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment