भाजप कार्यकर्ते राजीक शफी खान यांची तक्रार
देवरी,दि.04 - आमगाव देवरी विधानसभा निवडणुक नामांकन दाखल करताना कॉंग्रेसच्या उमेदवाराने उपविभागीय कार्यालयाजवळ सभा घेतल्याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते राजिक शफी खान नामक एका कार्यकर्त्याने उपविभागीय अधिकारी यांचे कडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली.
कांग्रेसचे उमेदवार सहेसराम कोरेटी यांनी आज आमगाव विधानसभा निवडणुकीसाठी आपले नामांकन दाखल केले. यावेळी त्यांनी उपविभागीय कार्यालयाच्या 100 मीटरच्या सभा घेतल्याचा आरोप करीत भाजपचे कार्यकर्ते राजिक खान यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे कडे केली.
No comments:
Post a Comment