गोंदिया,दि.03ः- विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 19 जणांची चौथी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.विदर्भातील सर्वात चर्चेत असलेल्या गोंदियाच्या जागेवर काँग्रेसने प्रदेश सचिव अमर वराडे यांना रिंगणात उतरविले आहे.आशिष देशमुख यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिल्लोडमधून प्रभाकर पालोडकरऐवजी कैझर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. तर नंदुरबारमधूनही उमेदवारी बदलण्यात आली आहे. उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ओवळा माजिवाडा – विक्रांत चव्हाण, कणकवली – सुशील अमृतराव राणेंना,कामठी मधून सुरेश भोयर,रामटेक उदयसिंह यादव,चंद्रपूरातून महेश मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment