Wednesday, 5 October 2016

गडचिरोली जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर

गडचिरोली, दि.५: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. नवीन आरक्षणाचा फटका काही दिग्ग्ज सदस्यांना बसला असून, त्यांना नवीन मतदारसंघ शोधावे लागणार आहेत, तर काही जणांसाठी त्यांच्या तालुक्यात मतदारसंघच शिल्लक न राहिल्याने त्यांना शांत बसावे लागणार आहे.आज जिल्हा परिषद सभागृहात जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम यांच्या उपस्थितीत ५१ जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...