Saturday, 16 September 2017

आमगावात पानठेलाचालकाची हत्या

आमगाव,दि.१६- येथील पोलीस ठाणे अंतर्गंत येत असलेल्या आमगाव येेथील पानीटाकी जवळ पानठेला चालकाची हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारला सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मृताचे नाव अनिल  विठ्ठल हेमने वव ३५ ,रा . आमगाव  असे आहे.सदर व्यायक्ती  पान दुकान चालक आहे.मध्यरात्री दरम्यान फरार आरोपींनी  मृतकाच्या डोक्यावर व हातावर वार करुन ठार केले.पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे .

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...