या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ला. पिंकी कटकवार ह्या होत्या. यावेळी सरोज शेंद्रे, सुलभा भुते, प्रीती भांडारकर, आरती चौरागडे, वैशाली संगीडवार, शीली मारगाये, संगीता पाटील, चित्रा कडू, नाशिका पटले, दिप्ती तिवारी, करूणा कुर्वे, अल्का दुबे, पुष्पा नळपते, शुभांगी गोडसेलवार, शुभांगी निनावे, वनिता दहिकर, पुडा चुंचुरवार,माया खोब्रागडे, लक्ष्मी पंचमवार, अर्चना नरवरे, कमलेश्वरी गौतम, गौरी देशमुख, शीतल सोनवाने, ललिता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात के.एस. जैन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजिया बेग यांची शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment