Saturday, 9 September 2017

गडचिरोली पोलिसांनी माओबाद्यांचा कट उधळला

गडचिरोली,09-  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड ते लाहेरी मार्गावर माओवाद्यांनी पेरून ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलिसांच्या बॉंबशोधक पथकाने निकामी केल्याने नक्षल्यांचा एक मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले.
मिळालेल्या माहितीप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड ते लाहेरी रस्त्यावरील मेेडदापल्ली गावानजिक माओवाद्यांनी  दोन किलो भूसुरंग स्फोटके पेरून ठेवली होती. या मार्गावरून पोलिसांचे गस्ती पथक जाणार असल्याची माहीती माओवाद्यांनी असल्यांने त्यांनी घात लावून पोलिस पथकावरील हल्ल्याचे कट रचले  होते, मात्र, गडचिरोली पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाचा याची माहिती मिळाल्यांनी त्यांनी ही स्फोटके निकामी करून मोठा अनर्थ होण्यापासून रोखले. परिणामी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जिवीतहानी होण्याचे टळले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...