देवरी: 12
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे पीसीआरए अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सादर राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धेचा विषय "इंधन संरक्षणाच्या दृष्टीने छोटे छोटे पाऊले मोठा परिवर्तन घडवू शकतात" हा होता. सदर स्पर्धा ही दोन गटामध्ये घेण्यात आली. शाळेतील जास्तीत जास्त विध्यार्थी सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांच्या संवर्धनासाठी भारत सरकार मार्फत सदर उपक्रम शालेय पातळी वर राबविले जात आहेत. ग्रामीण भागापासून का होईना या उपाक्रमा मार्फत संदेश देण्याचे आणि नैसर्गिक संपत्ती चे जतन करण्याचे संदेश विध्यार्थ्यांनी दिले.स्पर्धे मध्ये उत्कृष्ट तीन चित्रांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षिका वैशाली टेटे यांनी केले. या उपक्रमाकरिता मुख्याध्यापक सुजित टेटे आणि एचपी गॅसचे एकता ढोमने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment