गोंदिया,दि.१४ : आमगाव तालुक्यातील बनगाव येथील आरुषी आनंदराव सूर्यवंशी या पाच वर्षीय मुलीचे २० जुलै २०१३ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान अपहरण झाले. तिचा रंग गोरा, चेहरा गोल व उंची २ फुट ५ इंच आहे. अंगात गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला असून कानात सोन्याची तार आहे. घरासमोरील अंगणात खेळत असतांना ५ वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपी या मुलीला अपहरण करुन घेवून गेला. मुलीचे वडील आनंदराव सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादेवरुन पोलीस स्टेशन आमगाव येथे ३६३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये सदर प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभागाकडे सोपविण्यात आला असून या विभागाचे पोलीस निरीक्षक बी.आर.पुल्ली हे या प्रकरणाचा तपास करीत आहे. या प्रकरणासंबंधाने कोणाकडे काही उपयुक्त माहिती असल्यास तसेच मुलीच्या अपहरणाबाबत संशयास्पद माहिती असल्यास तपासी अधिकारी श्री.पुल्ली यांच्या पोलीस उपअधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग गोंदिया कॅम्प भंडारा, अधिकारी संकुल कार्यालय, पोलीस मुख्यालय भंडारा, दूरध्वनी क्र.०७१८४-२५३२८१ व भ्रमणध्वनी क्र.९९२११३९७९७ यावर माहिती दयावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री.पुल्ले, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग गोंदिया, कॅम्प भंडारा यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment