Thursday, 21 September 2017

डॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष संजय वानखडेंची आत्महत्या

अमरावती, दि.21: डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-अॉप. बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजता उघडकीस आली. वानखेडे हे दिलीप ठाकरे यांच्या घरात गळफास घेऊन लटकलेले दिसले. दिलीप ठाकरे हे संजय वानखडे यांचे नातेवाईक असून त्यांच्या घराची चावी वानखडे यांच्याकडेच होती.उत्कृष्ट बँकर आणि अतिशय अभ्यासु व्यक्ती म्हणून परिचित होते, त्यांच्या आत्महत्येचे करण अद्याप स्पस्ट झालेले नाही. पोलिसांना 1 चिट्ठी सापडली आहे, त्यावरून कारण स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...