Monday, 6 November 2017

मातृसेवासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला गंगाबाई रुग्णालयाचा आढावा


गोंदिया,6- बाई गंगाबाई मातृसेवा संघाच्या वतीने स्वच्छता एक सेवा या उफक्रमांतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती अभियाना काल रविवारी (ता.5) स्थानिक बाई गंगाबाई रुग्णालय परिसरात राबविण्यात आला.

यावेळी रुग्णालयाच्या मातृसेवासंघाच्या रचना गहाणे, सीता रहांगडाले, सविता तुरकर, सविता बेदरकर, छाया दसरे. मोहिनी निबार्ते, दिव्या भगत आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांचेशी संवाद साधून स्वच्छता विषयक कार्याचा आढावा घेतला. दरम्यान  नगर परिषदेला दिलेल्या सूचनांची अमलबजावणी न झालाचे पथकाच्या निदर्शनात आले.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...