देवरी,05- भारतीय जनता पक्षाच्या गोंदिया जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीत राजेश चांदेवार यांची जिल्हा सचिवपदी वर्णी लागली आहे.
भाजपचे गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी काल शनिवारी (ता.4) जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार केला. यामध्ये चार जिल्हाध्यक्ष आणि तीन जिल्हा सचिवांची नियुक्ती केली. याशिवाय भाजयुमोच्या गोंदिया शहर अध्यक्षांची सुद्धा नेमणुक करण्यात आली. जिल्हा सचिवपदावर नियुक्ती झाल्याबद्दल राजेश चांदेवार यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

No comments:
Post a Comment