गोंदिया,दि.१६ : जिल्हयातील 8 पंचायत समित्यांच्या साभापती पदाकरीता त्यांना सद्य:स्थितीत लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेच येणाऱ्या दिवसांपासून अडिच वर्षाच्या कालावधीकरीता आरक्षित पदांची सोडत आज शनिवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली.जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांच्यासह इतर अधिकार्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये देवरी पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी नामाप्र महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे.तर आमगाव एससी महिला,सालेकसा एसटी जनरल,गोरेगाव सर्वसाधारण,सडक अर्जुनी ओबीसी,अर्जुनी मोर सर्वसाधारण,गोंदिया व तिरोडा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव निघाले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment