Tuesday, 12 December 2017

सावली येथे धानाचे पुंजने जळाले


सावली:11(सुजित टेटे)
सावली येथे धानाचे पुंजने जळाले आज दुपारी ३ वाजे दरम्यान शिवलाल रामचंद् वरकडे यांच्या शेतातिल २ एकरच्या धानाचे पुंजने जळले.दुष्काळ परिस्थितीत् अंदाजे ८० हजाराचे शेतकर्याचे नुकसान झाले आहे असे सांगितले जाते.
शेतकऱ्याला पूर्ण नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी महसुल विभागाला गावकर्याच्या वतीने श्री संजय बिंझलेकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...