गोंदिया,दि.05 : गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांचा चौमुखी विकास घडविण्यासाठी प्रयत्न केलेल्या शिक्षकांची निवड करुन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जिल्ह्यातील आठ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.जिल्हा निवड समितीचे प्राथमिक शिक्षण विभागाचे सात तर माध्यमिक विभागाच्या एका शिक्षकाची निवड केली आहे.
प्राथमिक विभागातून गोंदिया तालुक्यातून निलज येथील जि.प. हिंदी वरीष्ठ प्राथमिक शाळेतील रोशनलाल यशवंतराव मस्करे, गोरेगाव तालुक्यातील चिल्हाटी येथील जि.प. वरीष्ठ प्राथमिक शाळेतील पुरूषोत्तम गोपाल साकुरे, तेढा येथील जि.प. वरीष्ठ प्राथमिक शाळेतील राजुकमार धनलाल बागडे, आमगाव येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील (मुले) कविता कालीपद चक्रवर्ती, देवरी तालुक्यातील मेहताखेडा येथील जि.प. प्राथमिक शाळेतील बालचंद महादेव बडवाईक, सालेकसा तालुक्यातील विचारपूर येथील जि.प. हिंदी वरीष्ठ प्राथमिक शाळेतील पौर्णीमा संदीव विश्वकर्मा, तिरोडा तालुक्यातून भजेपार येथील जि.प. वरीष्ठ प्राथमिक शाळेतील तेजलाल कुसोबा बोपचे यांची निवड करण्यात आली आहे.तर माध्यमिक विभागातून आमगाव येथील जि.प. हायस्कूल मधील मधुकर हगरू बुरडे यांची निवड करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment