Sunday, 3 December 2017

गणूटोला येथे रक्तदान शिबीराचे आयोजन



देवरी,दि.03- तालुक्यातील गणूटोला कडीकसा येथील पंचकृष्ण मंदिरात दत्त जयंची निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन काल शनिवारी (दि.2) करण्यात आले होते.

या शिबिराचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य गोमती तितराम या होत्या. शिबिराचे उद्घाटन माजी जि.प. सभापती सविता पुराम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी चंद्रपाल उइके, सोनू नेताम, दयाराम तेलासी, राजू अठभैया, नंदकुमार बागडेहरिया, नंदू आचले, संतोष मुनी शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात 30 लोकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...