Wednesday, 18 July 2018

कार्यकाळ संपण्याआधीच माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा

मुंबई,दि.18- काँग्रेसचे ज्येष्‍ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपत आहे. मात्र, त्यांनी कार्यकाळ संपण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसने पुन्हा उमेदवारी न दिल्याने माणिकराव ठाकरे पक्षावर नाराज असल्याची चर्चाही सुरु आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...