Wednesday, 15 November 2017

ब्लॉसम शाळेत बिरसा मुंडा जयंती साजरी

अतिथीचे स्वागत करतांना श्रुष्टी भदाडे
देवरी (15) स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये बजर्स मुंडा जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे, स्वप्निल पंचभाई, सामाजिक शास्त्र विषयाचे वैशाली मोहुर्ले प्रामुख्याने उपस्थित होते.बिरसा मुंडा यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी थोटे आणि विदिशा गर्ग यांनी केला आणि आभार प्रदर्शन प्रिंशी अग्रवाल यांनी केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...