Tuesday, 1 November 2016

पाच नक्षल्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली दि.01 : प्लाटून दलम सदस्यांसह १२ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षल्यांनी ३० आॅक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे.

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये करण ऊर्फ दुलसा पेका नरोटी (२३) रा. गोरगुट्टा ता. एटापल्ली, प्रवीण ऊर्फ विलास देवाजी कोल्हा (२३) रा. नैनगुडा ता. एटापल्ली, शारदा ऊर्फ रिना वत्ते पुंगाटी (२०) रा. गुंडझूर ता. एटापल्ली, दरजू कुल्ले उसेंडी (२३) रा. नैनगुडा ता. एटापल्ली, रैजी नळगू गावडे (३०) रा. बेरईवाडा ता. पाखांजूर जि. कांकेर (छत्तीसगड) यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...