Friday, 10 November 2017

देवरी येथे घरगुती गॅस सिलेंडर साठी हाहाकार हेच का अच्छे दिन

देवरी: 10 देवरी येथे मागील 4-5 दिवसापासून घरगुती गॅस साठी हाहाकार सुरु आहे. आज सायंकाळी 5 च्या सुमारास गोडाऊन समोर उभ्या ट्रक मधून लोकांनी सिलेंडर साठी अशी गर्दी केली. हेच का अच्छे दिन असे चर्चा लोकांमध्ये चालले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...