देवरी:09(तालुका प्रतिनीधी) देवरी पासून 2किमी अंतरावर भागी येथिल पोलीस पाटील अमृतकर यांचे घरी जखमी अवस्थेत घुबळ असल्याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे अधिकारी
बी.बी.मारबदे,सी. जी.दोरले,एस.बी.बारसे,एस.एन.पातोडे व प्रकाश गायधने घटनास्थळी जाऊन घुबळाला ताब्यात घेतला. जखमी घुबळावर उपचार करून आज रात्री नागझिरा अभयारण्य मध्ये सोडणार आहेत अशी माहिती वन विभागाने दिली.

No comments:
Post a Comment