गोंदिया,दि.2-गोंदिया जिल्ह्यातील सहा नगरपंचायत व नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या पुढील अडीच वर्षासाठीच्या आरक्षणाची सोडत आज जाहिर झाली असून येत्या काळात निवडणुका होऊ घातलेल्या आमगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद व देवरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे खुल्या गटातील महिलेसाठी राखीव निघाले आहे.सालेकसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद हे एसटी सर्वसाधारण,अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी नगरपंचायत नगराध्यक्ष पद खुल्या गटातील पुरुषासांठी आरक्षित झाले आहे.तर गोरेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे ओबीसी गटासाठी निघाल्याने विद्ममान उपाध्यक्ष आशिष बारेवार यांना नगराध्यक्षपदासाठी संधी मिळाली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment