यवतमाळ,दि.03ः- जिल्ह्यातील वणी येथील 11 वी विज्ञान शाखेचे प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने नियमाला अनुसरून केल्याने अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यांमधील प्रवेशाचे कारण समोर करून आज वणीतील ‘लढा शिक्षणाचा विद्यार्थाच्या हक्काचा’ या संघटनेचे कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकार्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर शाईफेक करीत मारहाण केल्याची घटना घडली. आंदोलकांनी शिक्षणाधिकारीला जखमी होईपर्यंत मारहाण केल्याने व सोबत शाई बॉटल घेऊन आल्याने हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची शंका जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment