देवरी,०३- नंगपुरा येथील नवनिर्वाचित सरपंच हेमंत येरणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या तालुका कमिटीची बैठकीत त्यांनी प्रवेश घेतला.
यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, सभापती विमल नागपुरे, पी.जी. कटरे, प्रकाश रहमतकर आदी पदाधिकारी हजर होते.
No comments:
Post a Comment