छोट्या पडद्यावर प्रभावी स्त्रीवादी भूमिका साकारणारी दिव्यांका प्रत्यक्ष आयुष्यातही महिला सक्षमीकरणाच्या कार्यात सक्रिय आहे. स्वातंत्र्यदिनी चंदीगड येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळं दिव्यांका अस्वस्थ झाली आहे. या अस्वस्थतेतून तिनं पंतप्रधान मोदींना उद्देशून एका मागोमाग एक ट्विट केले आहेत. 'मोदीजी, स्वच्छ भारत' मोहीम राबवताना देशातील बलात्काररूपी कचराही साफ करा... एकवेळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसोबत जगता येईल. पण या लांडग्यांच्या दहशतीखाली जगणं कठीण आहे,' असा संताप तिनं व्यक्त केला आहे.
Thursday, 17 August 2017
'मोदीजी, मुलीला जन्म द्यायची भीती वाटते'
छोट्या पडद्यावर प्रभावी स्त्रीवादी भूमिका साकारणारी दिव्यांका प्रत्यक्ष आयुष्यातही महिला सक्षमीकरणाच्या कार्यात सक्रिय आहे. स्वातंत्र्यदिनी चंदीगड येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळं दिव्यांका अस्वस्थ झाली आहे. या अस्वस्थतेतून तिनं पंतप्रधान मोदींना उद्देशून एका मागोमाग एक ट्विट केले आहेत. 'मोदीजी, स्वच्छ भारत' मोहीम राबवताना देशातील बलात्काररूपी कचराही साफ करा... एकवेळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसोबत जगता येईल. पण या लांडग्यांच्या दहशतीखाली जगणं कठीण आहे,' असा संताप तिनं व्यक्त केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment