
या शिबिराचे अध्यक्षस्थानी जेठभावडाचे सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले हे होते. यावेळी स्वामी समर्थ नेत्रालयाचे डॉ. आय झेड मून, डॉ. नीलेश मेश्राम, उपसरपंच भोजराड गावळकर, कुणाल जेंगळे, सुहास नागपूरे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबाराचे माध्यमातून रुग्णांची तपासणी करून 200 गरजू लोकांना चष्म्याचे निःशुल्क वाटप 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आहे.
कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामसेवक एम डब्ल्यू बंसोड यांनी मानले.
No comments:
Post a Comment