देवरी/सावली: 8 ऑगस्ट
देवरी पासून 13किमी अंतरावरील सावली येथे विजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी 2 च्या सुमारास घडली. मृत बैल स्थानिक रहिवासी निरजलाल वरखडे यांच्या मालकीचे होते. विजेचे तार खांबावरून पडल्यामुळे सदर घटना घडली असे बोलले जाते. वरखडे यांनी नुकसान भरपाई ची मागणी केलेली आहे.

No comments:
Post a Comment