![]() |
देवरी चा राजा (छायाचित्र सुजित टेटे) |
लोकमान्य गणपती स्पर्धेमध्ये विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झालेला देवरीचा राजा दर्शनासाठी सज्ज आहे. येथील नवयुवक किसान गणेश मंडळ नानाविविध उपक्रमासाठी नेहमी चर्चेत असतो. या वर्षी सुद्धा विविध उपक्रम राबविले जाणार याची माहिती मंडळाचे जवाहरलाल शाहू, दिनेश भेलावे आणि लेखराम निर्वाण यांनी दिली.
मोठ्या उत्सुकतेने भाविक दर्शनासाठी आल्याचे दिसून येते.
No comments:
Post a Comment