देवरी,(प्रतीनिधी)ता.16: निसर्गाच्या अवक्रुपेने देवरी तालुक्या सह संपूर्ण क्षेत्रात पावसाने पाठ फिरविल्याने शेतक-यांचे धानाची रोवणी झालेली नाही . त्यामुळे यांच्यावर आर्थीक संकट निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत शासने सर्वक्षेत्राचे सर्वे करूण देवरी तालुका संपूर्ण दुष्काळ घोषीत करा अशी मागणीचे निवेदन देवरी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे येथील उपविभागीय अधिकारी चे प्रतिनिधी तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना सोमवारी (ता.14)रोजी सादर केले. हा निवेदन राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते तथा क्रुषी उत्पन्न बाजार समीती चे सभापती रमेश ताराम,खरेदी विक्री समिती चे सभापती सौ.पारबताताई चांदेवार, रा.काँ. चे वरिष्ठ कार्यकर्ता छोटेलाल बिसेन यांच्या नेत्रुत्वात देवरी तालुका रा.काँ. लोकप्रतिनीधी,पक्षाचे पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी सादर केला.
Wednesday, 16 August 2017
देवरी तालुका दुष्काळ घोषीत करा -राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी.
देवरी,(प्रतीनिधी)ता.16: निसर्गाच्या अवक्रुपेने देवरी तालुक्या सह संपूर्ण क्षेत्रात पावसाने पाठ फिरविल्याने शेतक-यांचे धानाची रोवणी झालेली नाही . त्यामुळे यांच्यावर आर्थीक संकट निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत शासने सर्वक्षेत्राचे सर्वे करूण देवरी तालुका संपूर्ण दुष्काळ घोषीत करा अशी मागणीचे निवेदन देवरी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे येथील उपविभागीय अधिकारी चे प्रतिनिधी तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना सोमवारी (ता.14)रोजी सादर केले. हा निवेदन राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते तथा क्रुषी उत्पन्न बाजार समीती चे सभापती रमेश ताराम,खरेदी विक्री समिती चे सभापती सौ.पारबताताई चांदेवार, रा.काँ. चे वरिष्ठ कार्यकर्ता छोटेलाल बिसेन यांच्या नेत्रुत्वात देवरी तालुका रा.काँ. लोकप्रतिनीधी,पक्षाचे पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी सादर केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment