देवरी: 10ऑगस्ट (सुजित टेटे)
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत केंद्र देवरी चिचेवाडा आलेवाडा आणि मिसपिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यप्रेरणा शिक्षण परिषद देवरी येथील के एस जैन कन्या विद्यालयात घेण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी गट शिक्षणाधिकारी साकुरे, विस्तार अधिकारी, देवरी समूहसाधन चे गट समन्वयक दिघोरे ,मार्गदर्शक नरेश नवखरे डाएट भंडारा, केंद्र प्रमुख डी एन पेंदाम सर्व केंद्राचे केंद्र प्रमुख आणि प्राचार्या रजिया बैग प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर शिक्षण परिषदे मध्ये सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक सहभागी झालेले होते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सारखा आपल्या शाळा शाळा सिद्धी च्या माध्यमातून कशी प्रगत करता येईल या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सूत्र संचालन लोठे यांनी केला समूह साधन केंद्र देवरी सर्व कर्मचारी यशासाठी सहकार्य केला.

No comments:
Post a Comment