देवरी :7 ऑगस्ट (तालुका प्रतिनिधी)
महावितरणच्या मुल्ला पॉवरहाऊस चा भूमीपूजनाचा मुहूर्त सापडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा दि. 8ऑगस्ट ला पार पडणार असल्याचे बोलले जाते. या पॉवरहाऊस मूळे परिसरातील विद्युत समस्या संपुष्टात येणार आणि शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळणार असल्याचे बोलले जाते.

No comments:
Post a Comment