इस्लामाबाद, दि. 7 - पाकिस्तानातील पंजाब प्रांताची राजधानी असलेलं लाहोर शहर बॉम्बस्फोटानं हादरलं. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. लाहोरमधल्या बंड रोड परिसरात हा बॉम्बस्फोट झाला आहे. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवलं असून, आणीबाणी जाहीर केली आहे. बॉम्बस्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट असून, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. Tuesday, 8 August 2017
पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरलं, 20 जण जखमी
इस्लामाबाद, दि. 7 - पाकिस्तानातील पंजाब प्रांताची राजधानी असलेलं लाहोर शहर बॉम्बस्फोटानं हादरलं. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. लाहोरमधल्या बंड रोड परिसरात हा बॉम्बस्फोट झाला आहे. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवलं असून, आणीबाणी जाहीर केली आहे. बॉम्बस्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट असून, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment